औरंगाबादः गंगापुर सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी शेतकरी, सभासद, उस उत्पादकांनी 2011 ते 2013 या दरम्यान भरलेल्या अनामत रक्कमा व डीआरएटी, मुंबई न्यायालयाने कारखान्याला दिलेल्या अनामत व गोठवलेल्या रकमा तात्काळ परत कराव्या यासाठी शेतकऱ्यांनी क्रांती चौकातील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयात आंदोलन केले. यावेळी गोंधळ वाढल्याने पोलिसांनी लाठीमार करत शेतकऱ्यांना ताब्यात घेले. (व्हीडीओ-सचिन माने)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.